Tag Archives: कुंभमेळा

हरिद्वार

हरिद्वार

हरिद्वार

तीर्थयात्रेच्या हरिद्वार या ठिकाणाला पूर्वी ‘कपिला’ म्हणून ओळखत असत.

हरिद्वार:- पूर्वी कपिलमुनींच्या वास्तव्यामुळे ‘कपिला’ या नावाने हरिद्वार वदीत होते.हे तीर्थक्षेत्र हिंदूच्या सात अति-महत्त्वाच्या तीर्थांपैकी (सप्ततीर्थांपैकी) एक आहे.तेथील स्नान घाटाला ‘हरी-की पौडी’ म्हणतात.एप्रिल महिन्यात हिंदु सौरवर्षांरंभी येथे मोठ्या प्रमाणत भाविक जमतात.येथे दर बारावर्षांनी कुंभमेळा भरतो.