Tag Archives: कुरडया

रव्याच्या कुरडया

साहित्य:

  • पाव किलो रवा
  • मीठ

कृती:

एक ग्लास उकळत्या पाण्यामध्ये रवा व मीठ घालून तो शिजवावा. रवा शिजल्यावर तो थोडा थंड झाल्यावर साच्यामध्ये धालून कुरडया पाडाव्यात व दोन दिवस उन्हात वळवाव्यात.