Tag Archives: कृष्णराव फुलंब्रीकर

२१ जानेवारी दिनविशेष

मधू दंडवते

मधू दंडवते

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १६६२ : शिवरायांनी तळकोकण काबीज केले.
  • दुसर्‍या महायुध्दात ‘फिल्ड मार्शल लिबियन’ या मोहिमेस प्रारंभ.
  • १९७२ : मणिपूरमेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
  • १९९९ : जर्मन सरकारच्या ‘फोरम ऑफ आर्ट ऍंड एक्झिबिशन’ ने १९९९ च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची निवड केली.
  • २००० : ‘फायर ऍंड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताकडून यशस्वी चाचणी.
  • २००३ : राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.

जन्म

मृत्यू

  • १९२४ : रशियन राज्यक्रांतीचा जनक लेनिन.
  • १९४५ : रासबिहारी बोस.
  • १९९८ : एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख अॅडमिरल.