- –
ठळक घटना
- १९९६ : भारतीय पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.
जन्म
- १८९४ : पुरुषोत्तम विश्वनाथ बापट, पाली भाषा कोविद; बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक.
- १९२४ : जॉर्ज बुश, अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष.
- १९१७ : भालचंद्र दत्तात्रय खेर, मराठी लेखक
मृत्यु
- १९६४ : कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषेचे व व्याकरणाचे गाढे अभ्यासक.
- १९७५ : दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व उपाध्यक्ष-नियोजन आयोग.
- १९७८ : गुओ मोरुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार.
- २००० : पु. ल. देशपांडे, मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार.
- २००१ : शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.