Tag Archives: कृष्णा

कृष्णेचं पाणी गेलं आटून

दुष्काळाने गेली जनता विटून
कृष्णेचं पाणी गेलं आटून
भराव भरता भरता पाट गेलं बुजून
ओढता ओढता खोरं गेलं तुटून!