Tag Archives: कॅलिस्टो

१३ जानेवारी दिनविशेष

मिकी माउस

मिकी माउस

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९५७ : हिराकूड धरणाचे उदघाटन झाले.
  • जुन्या काळातील ’बालिका-जरठ’ विवाहप्रश्नावर आधारित ’शारदा’ या गोविंद बल्लाळ देवलांच्या अतिशय गाजलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग संपन्न झाला.
  • १६१० : गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
  • १९३० : मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
  • २००२ : घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.

जन्म

  • विज्ञानाचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ विल्यम वेन.
  • १९३८ – भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा.
  • १९४८ : गज सिंघ, जोधपूरचा राजा.

मृत्यू