Tag Archives: केशव बळीराम हेडगेवार

१ एप्रिल दिनविशेष

पंडित रविशंकर

पंडित रविशंकर

जागतिक दिवस

 • एप्रिल फूल्स दिन
 • उत्कल दिवस, ओरिसा

ठळक घटना

 • १८८२ : पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.
 • १९३३ : भारतीय विमानदलाची स्थापना.
 • १९३५ : भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
 • १९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.
 • २००४ : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

जन्म

 • १५७८ : रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे.
 • १९२० : पंडित रविशंकर यांचा जन्म
 • १९४१ : भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.
 • १८८९ : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.

मृत्यू