Tag Archives: कोथिंबीर ओली चटणी

कोथिंबीर ओली चटणी

साहित्य :

  • ताजी कोथिंबीर जुडी एक
  • हिरव्या मिरच्या तीन
  • जिरे थोडेसे
  • ओला नारळ खव एक वाटी
  • मीठ
  • फोडणीसाठी तूप
  • थोडे दही

कृती :

आधी कोथिंबीर निवडून धुवून चांगली बारीक करून चिरून घ्या. थोडे जिरे व तूप बाजूला ठेवून सर्व जिनसा एकत्र करा. तुपात जिऱ्याची फोडणी करून त्यावर घाला. चांगले कालवा. चटणी तयार.