Tag Archives: कोहिमा

कोहिमा

दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी जपानी सैन्य भारतातील कोहिमा शहराशी येऊन ठेपले होते.

कोहिमा:-कोहिमा ही भारताच्या ईशन्येच्या नागालँडची राजधानी आहे.ती नागा टेकड्यांमध्ये वसली आहे.४८ कि.मी दूर दिमापूर रेल्वेस्थानकापासून आग्नेयेकडे आहे. इ.स.१९४४ मध्ये जपानने त्यावर काही काळ ताबा मिळविला होता.