Tag Archives: क्रीम

व्हॅनिला आईस्क्रिम

व्हॅनिला आईस्क्रिम

व्हॅनिला आईस्क्रिम

साहित्य:

  • अर्धा टिन कंडेन्स्ड मिल्क
  • १ कप दुध
  • २ कप ताजे क्रीम
  • २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर
  • ६ मोठे चमचे साखर
  • २ छोटे चमचे व्हॅनिला एसेंस

कृतीः

थोड्या दूधात कार्नफ्लावर मिसळा. एका भांड्यात दूध, कंडेन्स्ड मिल्क व साखर मिसळून घट्ट मिश्रण बनवा. त्यात कॉर्नफ्लावर टाका. सारखे हलवत रहा. घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. थंड झाल्यावर क्रीम व एसेंस मिसळून मिक्सर मध्ये फेटा व जमवायला फ्रीज मध्ये ठेवा.