Tag Archives: खंडोबाची स्थाने

निमगाव दावडी खंडोबा

( जि :- पुणे  महाराष्ट्र )
सदरचे देवस्थानाचे बांधकाम हेमाडपंथी असून सदरच्या परिसरात २५ दगडी कमानी आहेत. सदर ठिकाणी मार्गशीर्ष शु. प्रतिप्रदा ते चंपाषष्ठी पर्यंत नवरात्र उत्सव असतो व फार मोठी यात्रा भरते. सदर मंदिरामध्ये देवास पाणी घालण्यासाठी जवळच असणाऱ्या भीमा नदीचे पाणी आणले जाते. दही-भाताची पूजा बांधली जाते व तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात. यात्रेमध्ये कुस्त्या, बैलगाडी शर्यत मोठ्या प्रमाणामध्ये करतात.

मार्ग :-

पुणे जिल्ह्यातील तालुका खेड मधील राजगुरुनगरपासून १० किलोमीटरवर आहे.

फोटोगॅलरी
[nggallery id=42]