Tag Archives: खारी शंकरपाळी

खारी शंकरपाळी

साहित्य

  • मैदा
  • जिरेपूड
  • मीठ
  • डालडा

कृती

खारी शंकरपाळी

खारी शंकरपाळी

मैदा, जिरेपूड, मीठ व डालडाचे मोहन एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.

शंकरपाळे करा.

पोळी जरा जाडसर लाटा व मंदाग्निवर तळा.

कुरकूरीत व खार्‍या शंकरपाळ्या चवीला पण छान लागतात.