Tag Archives: खिंड

तीर्थ देतो दिंडीवर

भलतीकडे पाहणारा साधू पिंडीवर
तीर्थ देतो दिंडीवर
संधी घेतो खिंडीवर
प्रसंग बाका वरात निघते धिंडीवर!