Tag Archives: खुराक

अंगावर उठतात वळ

कडकलक्ष्मीच्या आसुडाने
अंगावर उठतात वळ
शिळ्याभाकरीच्या तुकड्याचा खुराक ही
जगण्यासाठी देतो बळ?