Tag Archives: खेड

खेड्यातला मास्तर

खेड्यातल्या मास्तराने मुंबईवर काही प्रश्न विचारायला सुरुवात केली.

‘काय रे हाजी अली कुठायं?’

‘गुरुजी, वरळीला.’

काय ग, प्रभादेवी कुठाय?’

‘कालच एसटीने सातार्‍याला गेली!‘