Tag Archives: खोबरा चटणी सुकी

खोबरा चटणी सुकी

साहित्य

  • सुकी खोबरे किस तीन कप
  • थोडे जिरे
  • थोडी चिंच
  • थोडे तिखट
  • मीठ

कृती :

सर्व जिनसा एकत्रित करून खलबत्त्यात चांगल्या कुटून घ्या. कोरडी खोबरा चटणी तयार होईल.