कृष्णेचं पाणी गेलं आटून दुष्काळाने गेली जनता विटून कृष्णेचं पाणी गेलं आटून भराव भरता भरता पाट गेलं बुजून ओढता ओढता खोरं गेलं तुटून!