Tag Archives: चहा

चहा मसाला

चहा मसाला

चहा मसाला

साहित्य :

  • २५ ग्रॅम काळी मिरी
  • २ टी.स्पून सूंठ पूड
  • ७-८ लवंगा
  • २-३ दालचिनीच्या काड्या
  • २-३ वेलदोडे
  • २-३ बडी वेलची

कृती :

सर्व साहित्य एकत्र करुन बारीक कुटावे व चाळुन ठेवावे.

पावसाळ्यात किंवा थंडीत हा मसाला घालून चहा करावा.