Tag Archives: जहांगीर खान

१ फेब्रुवारी दिनविशेष

अजय जडेजा

अजय जडेजा

जागतिक दिवस

ठळक घटना

 • १६८९ : संगमेश्वरावर संभाजीराजेना कैद करण्यात आले
 • १८३१ : ललित कला प्रदर्शन कलकत्ता येथे संपन्न झाले.
 • १८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.
 • १९५९ : ‘रोहिणी मासिकाने’ शुभमंगल मेळा घेण्यास सुरुवात केली.
 • १९७७ : भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.
 • २००२ : आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणार्‍या ‘गुड फ्रायडे’ कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान.

जन्म

 • १८८४ : सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.
 • १९०४ : बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी
 • १९१० : जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९७१ : अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • १९९५ : मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार