Tag Archives: डायना

१ जुलै दिनविशेष

कल्पना चावला

कल्पना चावला

जागतिक दिवस

 • महाराष्ट्र कृषी दिन.
 • कॅनडा दिन : कॅनडा.
 • प्रजासत्ताक दिन : घाना.
 • केटी कोटी (मुक्ती दिन) : सुरिनाम.

ठळ्क घटना

 • १९६१ : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना.
 • १९५५ : पूर्वीच्या इंपीरिअयल बॅंकेची आता स्टेट बॅंक ऑफ इंडिया नावाने स्थापना झाली.

जन्म

 • १९१३ : वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
 • १९३८ : पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
 • १९४७ : शरद यादव खासदार
 • १९४९ : व्यंकय्या नायडू भाजपा नेते
 • १९६० : सुदेश भोसले, गायक
 • १९६० : गिरीश पंचवाडकर, गायक
 • १९६१ : कल्पना चावला, अंतराळवीर
 • १९६१ : डायना, वेल्सची राजकुमारी.

मॄत्यु