Tag Archives: थॉमस अल्वा एडिसन

११ फेब्रुवारी दिनविशेष

जमनालाल बजाज

जमनालाल बजाज

जागतिक दिवस

ठळक घटना

 • १९७९ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
 • १८३० : मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.
 • १९३३ : म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
 • १९९९ : मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.

जन्म

 • १८४७ : सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक, विद्युतप्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक थॉमस अल्वा एडिसन.
 • १९२३ : प्रसिध्द हॉकीपटू त्रिलोचनसिंग बाबा.
 • १९४२ : गौरी देशपांडे, मराठी लेखिका.

मृत्यू

 • १९७७ : जमनालाल बजाज.
 • १९६८ : पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.
 • १९७७ : फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
 • १९९३ : कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.