Tag Archives: नाओंग टोळी

सिक्कीम

सिक्कीम

सिक्कीम

१९७५ साली सिक्कीम हा भारताचा भाग झाला.

सिक्कीम:- १९७५ या वर्षी ९७% वर नागरिकांनी सिक्कीमच्या भारताबरोबर विलीनीकरणाकडे कौल दिला.

येथल्या तीन टोळ्या नाओंग,चँग आणि मॉन या इतिहासपूर्व काळापासून येथे आहेत.

त्यात अठराव्या शतकामध्यात व एकोणिसाव्या शतकात प्रामुख्याने उत्तर व पूर्व नेपाळमधून सर्वात जास्त लोक सिक्कीममध्ये स्थलांतर झाले.