Tag Archives: नानासाहेब पेशवे

१८ ऑक्टोबर दिनविशेष

थॉमस अल्वा एडिसन

थॉमस अल्वा एडिसन

थॉमस अल्व्हा एडिसन याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.

फेब्रुवारी ११, १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला.

तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय “ढ’ आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला.

त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९८८ : भारताचा खेळाडू प्रेमचंद डोग्रा याने जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये ‘मिस्टर युनिव्हर्स’ हा किताब मिळविला.

जन्म

मृत्यु

  • १९३१ : माणसाला उपयुक्त अशा अक्षरक्ष: शेकडो शोधांचे पेटंट घेणारा शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन स्मृतिदिन.
  • १७५३ : श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पत्नी व नानासाहेब पेशवे यांच्या मातोश्री काशीबाई यांचे निधन.