Tag Archives: नासा

२६ एप्रिल दिनविशेष

रमाबाई महादेव रानडे

रमाबाई महादेव रानडे

जागतिक दिवस

  • एकत्रीकरण दिन – टांझानिया.

ठळक घटना

  • १७५५ : रशियातील जुन्या प्रख्यात मॉस्को विद्यापीठाची स्थापना.
  • १८६५ : अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.
  • १९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
  • १९६२ : नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.

जन्म

मृत्यू