Tag Archives: पंडित जितेंद्र अभिषेकी

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी

व्यवसायाने कुंभार असणारे आणि चिखल तुडवतानादेखील अखंड विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग असणारे ..महाराष्ट्राच्या संत परंपरेतील १३ व्या शतकातील संत.. संत गोरा कुंभार ह्यांची ही रचना.
१९७८ साली रंगभूमीवर आलेल्या “संत गोरा कुंभार” ह्या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग फैयाज ह्यांनी गायिला आहे.

कॅलीग्राफी: बी.जी लिमये