२७ मार्च दिनविशेष

जागतिक दिवस जागतिक रंगभूमी दिवस ठळक घटना १६६७ : शिवाजी महाराजांची साथ सोडून मोगलांना जाऊन मिळालेले नेताजी पालकर यांचे सक्तीने धर्मांतर केले गेले. १८९३ : केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली. १९९२ : ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान. २००० : चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय… Continue reading २७ मार्च दिनविशेष