Tag Archives: पसायदान

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले

अतिशय लहानपणातच स्वत:च्या आणि भावंडांच्या नशिबी आलेली अवहेलना,कुचेष्टा सहन करतानासुद्धा जगातील प्राणीमात्रांसाठी पसायदान मागणारे,महाराष्ट्रात वारकरी धर्माचा पाया रचणारे संतश्रेष्ठ, संत ज्ञानदेव ह्यांची रचना.

पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी ही रचना संगीतबद्ध केली असून लता मंगेशकर ह्यांनी ती गायिली आहे.

कॅलीग्राफी: बी.जी लिमये