Tag Archives: पिठले

डाळीच्या पिठाचे पिठले-२

साहित्य :

  • २ वाट्या डाळीचे पीठ
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • कोथिंबीर
  • पाव वाटी तेल
  • फोडणीचे साहित्य
  • मिरच्या नसल्यास १ चमचा लाल तिखट

कृती :

आधीच्या कृतीप्रमाणे पिठले करावे. पिठल्यात मिरच्या किंवा लाल तिखट आवडीप्रमाणे घालावे. कांदा नाही घातला तरी चांगले लागते. फक्त फोडणीत हिंग व उतरवल्यावर कोथिंबीर घालावी. कांद्याऐवजी फोडणीत ४-५ पाकळ्या लसूण घातला तरी चांगले लागते.