Tag Archives: प्रकाश

तेल घालुनी जळे दिवा

तेल घालुनी जळे दिवा
अंधाराला गिळी प्रकाश
वातीच्या प्राक्तनातच जळणे
काजळ काळे तिचे आकाश!