Tag Archives: मंगळ

शुभमंगल करण्यास आडवा मंगळ

भोगवाद्यांची रोज असते.
गजरा मुजऱ्याची चंगळ
शुभमंगल करण्या जोडीस
आडवा का येतो मंगळ