Tag Archives: मराठी कवी

४ जानेवारी दिनविशेष

राहुल देव बर्मन (आर. डी. बर्मन)

राहुल देव बर्मन (आर. डी. बर्मन)

जागतिक दिवस

  • म्यानमारचा मुक्तीदिन.
  • आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन.

ठळक घटना

  • १४९३ : दर्यावर्दी कोलंबसाने जलपर्यटनास सुरुवात केली.
  • १८८५ : केसरी वॄत्तपत्राची सुरुवात
  • १९६४ : भारतातील पहिले डिझेल वाराणसी येथे तयार झाले.
  • १९९६ : कावेरीचे पाणी तामिळनाडू राज्याला सोडले.
  • १९५८ : स्पुतनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
  • २००४ : नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.
  • १९६२ : न्यूयॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली.

जन्म

मृत्यू