Tag Archives: महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघ

२७ सप्टेंबर दिनविशेष

मराठीमाती.कॉम चे अधिकृत नोंदणीकृत बोधचिन्ह

मराठीमाती.कॉम चे अधिकृत नोंदणीकृत बोधचिन्ह

मराठीमाती डॉट कॉम (marathimati.com) हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे.

दिनांक २७ सप्टेंबर २००२ पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे माझ्या मातीचे गायन हे या संकेतस्थळाचे ब्रीदवाक्य आहे.

महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्यआहे.

हर्षद खंदारे हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.

ठळक घटना

  • १९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.
  • जागतिक पर्यटन दिन.
  • २००२ : ग्रामीण भागांतील साहित्य, संस्कृती, कला आणि अनोळखी पर्यटनाचा वेध घेणारे मराठीमाती.कॉम हे मराठी भाषेतील संकेतस्थळ पुणे येथुन हर्षद खंदारे यांनी वयाच्या २० व्या वर्षी सुरु केले. अधिक माहिती

जन्म

मृत्यु