Tag Archives: मुंबई विद्यापीठ

१८ जुलै दिनविशेष

नेल्सन मंडेला

नेल्सन मंडेला

जागतिक दिवस

 • संविधान दिन : उरुग्वे.

ठळक घटना

 • १८५७ : मुंबई विद्यापीठाची स्थापना होऊन भारतामध्ये विश्वविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात झाली.
 • १९२५ : ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
 • १९४४ : जपानच्या पंतप्रधान हिदेकी तोजोने राजीनामा दिला.
 • १९६५ : सोवियेत संघाच्या झॉँड ३ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
 • १९६६ : अमेरिकेच्या जेमिनी १० या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
 • १९६८ : इंटेल कंपनीची स्थापना.

जन्म

 • १९१८ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४८ : डब्ल्यु. जी. ग्रेस, प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये ५४,००० धावांचा विक्रम करणारे क्रिकेटपटृ.
 • १९८२ : प्रियांका चोप्रा, भारतीय चित्रपट अभिनेत्री.

मॄत्यु

 • १६२३ : पोप ग्रेगोरी पंधरावा.
 • १८६३ : रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचा सेनापती.
 • १८७२ : बेनितो हुआरेझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८९२ : थॉमस कूक, इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.
 • १९६९ : अण्णा भाऊ साठे, लोकशाहीर.
 • १९९० : यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • २०१२ : राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते.