Tag Archives: यश चोप्रा

१३ डिसेंबर दिनविशेष

स्मिता पाटील

स्मिता पाटील

जागतिक दिवस

ठळक घटना

जन्म

  • १५०६ : गणित तज्ञ निकालो टार्टाग्लिया यांचा जन्म झाला.
  • १५०३ : प्रख्यात ज्योतिषी मायकेल डी. नॉस्ट्रडेमस यांचा जन्म झाला.
  • १९१३ : आर्ची मूर, मुष्टियोद्धा
  • १९२४ : विद्याधर पुंडलिक, साहित्यिक
  • १९२८ : सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका

मृत्यू

  • १९३० : रसायनशास्त्रज्ञ प्रेगल फ्रिटस यांचे निधन झाले.
  • १९८६ : स्मिता पाटील, चित्रपट अभिनेत्री
  • १९९४ : विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.
  • १९९६ : श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.
  • २००५ : रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.