Tag Archives: रत्नागिरी

१६ नोव्हेंबर दिनविशेष

जोतिराव फुले

जोतिराव फुले

जागतिक दिवस

  • राष्ट्रीय पत्रकार दिन
  • जागतिक सहनशीलता दिवस

ठळक घटना

  • १९८८ : पॅलेस्टाइन राष्ट्राला भारताने प्रथम मान्यता दिली.
  • १८५२ : स्त्री शिक्षणाचे जनक व दलितांचे कैवारी महात्मा फुले यांचा गौरव करण्यात आला.
  • १९९६ : मुंबई रत्नागिरी दरम्यान रेल्वे वाहतूक सुरु झाली.

जन्म

  • १९२२ : जीन ऍमडाल, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.

मृत्यू

  • हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा