Tag Archives: राजमहल दरी

गारो टेकड्या

‘गोरा’टेकड्या मेघालयत आहेत.

गोरा टेकड्या:- या टेकड्या मेघालयत आहेत.मेघालय म्हणजे राजमहल दरीमुळे दख्खनच्या पठारापासून वेगळ्या झालेल्या विभागाचा उंचावलेला भाग.पश्चिमेच्या गारो टेकड्या ब्रह्मपुत्रा खोऱ्यापासूनएकदम ३०५ मी.उंचीवर जातात व शेजारच्या खासी व जैतिया या टेकड्यांमध्ये विलीन होतात.अशाप्रकारे हे एक सलग पठार तयार होते,फक्त अधूनमधून पूर्वेकडे जणार्‍या कडा दिसतात.