Tag Archives: राजमाता जिजाबाई

१२ जानेवारी दिनविशेष

राजमाता जिजाबाई

राजमाता जिजाबाई

जागतिक दिवस

  • राष्ट्रीय युवा दिन
  • झांझिबार क्रांती दिन : टांझानिया.

ठळक घटना

  • १७०८ : मराठी राज्याची नवी राजधानी सातारा ही करण्यात आली.
  • १९३६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.

जन्म

मृत्यू

  • १९९२ : पं.कुमार गंधर्व.
  • १९४४ : वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.
  • २००५ : अमरीश पुरी, भारतीय अभिनेता.