Tag Archives: राज खोसला

९ जून दिनविशेष

किरण बेदी

किरण बेदी

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १८९० : गिरणी कामगारांची रविवारच्या साप्ताहिक सुट्टीची मागणी मान्य होऊन साप्ताहिक सुट्टी सुरुवात झाली.
  • १९३४ : डोनाल्ड डकचे चित्रपटसृष्टीत चित्रपट द वाइज लिटल हेन या चित्रपटाद्वारे पदार्पण.
  • १९६४ : लालबहादूर शास्त्री पंतप्रधान म्हणून शपथविधी.
  • १९८६ : मुंबई येथे पहिला एड्स रुग्ण सापडला.

जन्म

मृत्यु

  • १७१६ : बंदा बहादुर, शीख सेनापती.
  • १९९१ : राज खोसला, सुप्रसिध्द चित्रपट निर्माता.
  • १९९५ : प्रा. एन. जी. रंगा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.