Tag Archives: राज ठाकरे

बाळ ठाकरे यांच्यावर उपचार

बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

शिवसेनेच्या सूत्रांकडून समजले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती आता स्थिरावली आहे. खूप दिवसांपासून ठाकरे अशक्तपणामुळे अस्वस्थ आहेत व त्यांच्यावर डोक्टरांची एक टीम उपचार करीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. मातोश्रीवर जाऊन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले.