Tag Archives: लोन

वाकडं बसून मोडलंय बोन

वाकडं बसून मोडलंय बोन
वडापला वाली नाही कोण
कारभाऱ्यांनीच भरलेत खिसे दोन
हप्ता तटल्यावर वाढलंय लोन!