Tag Archives: विज्ञान

अज्ञानाचा शाप आहे

प्रगतीच्या प्रत्येक टप्यात
अविचाराचे पाप आहे
विज्ञानाच्या पावलालाही
अज्ञानाचा शाप आहे!