Tag Archives: शुक्र

गणपती पितो दूध

पाश्चमात्यांनी शोधले खगोलामध्ये
सूर्यमालेतील ग्रह शुक्र, मंगळ, बुध
तांत्रिक-मांत्रिक चंद्रानी शोधला
गणपती पितो दूध!