Tag Archives: सत्येंद्रनाथ बोस

१ जानेवारी दिनविशेष

रघुनाथ माशेलकर

रघुनाथ माशेलकर

जागतिक दिवस

  • धुम्रपान विरोधी दिन

ठळक घटना

  • १९३२ : ना. भि. परुळेकर (नारायण भिकाजी परुळेकर) यांनी ’सकाळ’ हे वृत्तपत्र सुरु केले.
  • १९१९ : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
  • ख्रिस्ती वर्षारंभ दिन.
  • १८६२ : इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.

जन्म

  • १८९२ : महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते.
  • १८९४ : सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०२ : कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक.
  • १९३६ : राजा राजवाडे साहित्यिक.
  • १९४३ : रघुनाथ माशेलकर.

मृत्यू