
लाल बहादूर शास्त्री
- प्रजासत्ताक दिन : आल्बेनिया.
- एकता दिन : नेपाळ.
- स्वतंत्रता संघर्ष दिन : मोरोक्को.
ठळक घटना
- १९१६ : नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
- १९२२ : मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
जन्म
- १८९८ : ’ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते, मराठीतील विख्यात साहित्यिक वि.स. खांडेकर ( विष्णु सखाराम खांडेकर).
- १८५८ : श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक.
- १९४४ : शिबु सोरेन, भारतीय राजकारणी.
- १९५४ : बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
- १९७३ : राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १९३४ : क्रांतीकारी मास्टर सूर्यसेन यांना चित्तगाव येथे फाशी देण्यात आली.
- पुणे विद्यापिठाचे माजी कुलगुरु काकासाहेब गाडगीळ.
- १९२१ : वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक.
- १९२३ : कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.
- १९६६ : लाल बहादूर शास्त्री, भारताचे माजी पंतप्रधान.
- १९८३ : घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती.
- २००८ : यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
- २००८ : सर एडमंड हिलरी