Tag Archives: सागरकन्या

२५ मार्च दिनविशेष

वसंत पुरुषोत्तम काळे (व. पु. काळे)

वसंत पुरुषोत्तम काळे (व. पु. काळे)

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १८९८ : शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.
  • अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले.

जन्म

  • १८९६ : सुप्रसिध्द कादंबरीकार र.वा. दिघे.
  • १९३३ : अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर.
  • १९३२ : व.पु. काळे, मराठी साहित्यिक.
  • गव्हाची पीक देणारी जात शोधून काढणारे शास्त्रज्ञ नॉर्मल बोरलॉग.

मृत्यू

  • १९९३ : सुप्रसिध्द लेखक मधुकर केचे.