Tag Archives: साठमारी

सत्तेत मलिद्यासाठी हाणामारी

सत्तेत मलिद्यासाठी हाणामारी
कोण सोडवितो मारामारी?
ती असते उंटाची उंटमारी
आणि हत्तीची साठमारी!