Tag Archives: साधू

मठात साधू धरतोय पदर

आयाबायांची सेवा खास
सुखात महाराज भरवितो घास
मठात साधू धरतोय पदर
रोज पेपरात नवंच सदर!