Tag Archives: साबरमती

साबरमतीचा थोर संत बापू

साबरमतीचा थोर संत बापू
तुझी अहिंसा गुजरात मध्ये लागली झोपू
गोध्राकांडात भाऊ भावाला लागला कापू
म्हणे दिसेल त्याला चोपू!