Tag Archives: साबु दस्तगीर

२७ जानेवारी दिनविशेष

जागतिक दिवस

  • ज्यू स्मृति दिन : भारत.

ठळक घटना

  • १५७५ : मोघलांनी कल्याण भिवंडी लुटली.
  • १९८४ : कल्पकम येथील अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे पहिले युनिट सुरु
  • १९६७ : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधक मंडळ हे शालेय अभ्यासक्रम तयार करणारे मंडळ स्थापन करण्यात आले.

जन्म

  • १९२६ : भारतीय रणझुंझार भूदल प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य.
  • १९२४ : साबु दस्तगीर, भारतीय अभिनेता.

मृत्यू