Tag Archives: सायकल

२६ जून दिनविशेष

बालगंधर्व

बालगंधर्व

जागतिक दिवस

  • जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन.

ठळक घटना

  • १८१९ : सायकलचा पेटंट देण्यात आला.
  • १९४५ : युनायटेड नेशन्सची स्थापना.
  • १९७५ : तत्कालीन भारतीय राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणी जारी केली.
  • १९८२ : एअर इंडियाचे पहिले बोइंग विमान गौरीशंकर येथे कोसळले.
  • १९५८ : पुणे महापालिकेचा कारभार मराठी भाषेतून करण्याचा ठराव मंजुर.

जन्म

मॄत्यु